Nagpur : देवाभाऊंच्या गृहनगरात पालकमंत्री आणि आमदार आणणार विकासाची वैनगंगा

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर असलेल्या नागपूर जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जोमाने पुढाकार घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष … Continue reading Nagpur : देवाभाऊंच्या गृहनगरात पालकमंत्री आणि आमदार आणणार विकासाची वैनगंगा