Nagpur : मृतदेह झाला साक्षीदार, महापालिका विरोधात कुटुंबाचे आंदोलन

नागपूर मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांच्या छळाखाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर महानगर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर रोष ओसंडून वाहत असताना गुरुवारी (7 ऑगस्ट रोजी) आसीनगर झोनमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सफाई कर्मचारी राजू उपाध्याय यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी मृतदेह थेट झोन कार्यालयासमोर ठेवून तीव्र आंदोलन छेडले. गंभीर आरोप, भावनिक घोषणाबाजी आणि प्रशासनाच्या … Continue reading Nagpur : मृतदेह झाला साक्षीदार, महापालिका विरोधात कुटुंबाचे आंदोलन