Nagpur : विदर्भाचे प्रशासन नावानेच नाही, कामगिरीनेही टॉप क्लास

नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रशासनाच्या मैदानात आपली छाप सोडत राज्यभरात दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार विदर्भाच्या यशस्वी कार्यसंस्कृतीचा ठसठशीत पुरावा आहे. प्रशासनातील पारदर्शकता, शिस्त आणि लोकाभिमुख कामगिरीसाठी एक नवा अध्याय लिहित नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने राज्यपातळीवर आपली छाप पाडली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘100 दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिम’ अंतर्गत विविध … Continue reading Nagpur : विदर्भाचे प्रशासन नावानेच नाही, कामगिरीनेही टॉप क्लास