Vidarbha : पावसाआधी प्रशासनाचा ॲक्शन मोड

पूर्व विदर्भातील मान्सूनपूर्व तयारीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून व्यवस्थापन याबाबत ठोस निर्देश देण्यात आले. पूर्व विदर्भातील मान्सूनपूर्व तयारीला आता वेग मिळाला आहे. मुसळधार पावसाच्या संभाव्य धोक्यांना सामोरे जाण्यासाठी विविध यंत्रणा सज्ज होऊ लागल्या आहेत. यंदा हवामान विभागाने वेळेआधी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हालचालींना गती मिळाली आहे. … Continue reading Vidarbha : पावसाआधी प्रशासनाचा ॲक्शन मोड