Nagpur : उपराजधानी बनली ड्रग्जची ट्रान्झिट पॉईंट

नागपूरमध्ये अलीकडच्या काळात अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पोलिसांनी यावर कारवाई करत विशेष मोहीम सुरू केली आहे. अमली पदार्थ तस्करीचं जाळं पुन्हा एकदा नागपूर पोलिसांच्या रडारवर आलं आहे. झपाट्याने बदलणाऱ्या तस्करीच्या पद्धती आणि वाढती मागणी यामुळे गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी क्रियाकलापांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली … Continue reading Nagpur : उपराजधानी बनली ड्रग्जची ट्रान्झिट पॉईंट