Nagpur : उपराजधानीच्या बोगस शिक्षण विभाग घोटाळ्यात ईडीचे तास सुरू  

नागपुरात उखडकीस आलेल्या शिक्षण विभाग घोटाळ्यात संपूर्ण शिक्षण विभागाला धक्का बसला आहे. यामध्ये रोज नवनवीन वळणं येत असतांना, आता या रकरणात ईडीने एन्ट्री घेतली आहे. नागपूर शहरात गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने आता नवीनच वळण घेतले आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे.  प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अनेक राजकीय नेत्यांनी विशेष तपास … Continue reading Nagpur : उपराजधानीच्या बोगस शिक्षण विभाग घोटाळ्यात ईडीचे तास सुरू