Nagpur : पुण्यातून उघडणार बनावट शिक्षकांची फाईल
नागपूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा उघडकीस आला असल्याने शेकडो बनावट शिक्षकांच्या नियुक्त्यांनी प्रशासनाची झोप उडवली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी डॉ. महेश पालकर यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि विदर्भातील शैक्षणिक केंद्र. पण अलीकडेच इथे उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण यंत्रणेला हादरा बसला आहे. नागपूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक … Continue reading Nagpur : पुण्यातून उघडणार बनावट शिक्षकांची फाईल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed