Nagpur Riot : युनूस हाफीजच्या इमारतीवर प्रशासनाचा हातोडा

नागपुरात फहीम खानच्या कारवाईनंतर आता दुसरा आरोपी युनूस अब्दुल हाफीजच्या अनधिकृत घरावरही महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुलडोझर चालवला आहे.  उपराजधानीत उसळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आणि मुख्य आरोपी फहीम खानवर कठोर कारवाईचा बडगा उगारला. फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता … Continue reading Nagpur Riot : युनूस हाफीजच्या इमारतीवर प्रशासनाचा हातोडा