Nagpur : बोगस शिक्षण घोटाळ्यात मृत अधिकारी बनले साक्षीदार

नागपूरमध्ये बोगस शिक्षण घोटाळ्यात मृत शिक्षण अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचा वापर करून बोगस शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याच्या उपराजधानी नागपुरात शिक्षण क्षेत्राला हादरवणारा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. नागपूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बनावट नियुक्ती झाल्याचे समोर आले आल्याने या प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले … Continue reading Nagpur : बोगस शिक्षण घोटाळ्यात मृत अधिकारी बनले साक्षीदार