Nagpur : शिक्षक घोटाळ्यात पाच अधिकाऱ्यांना अंतरिम जामीन

नागपूरमधील बोगस शिक्षक घोटाळ्याला मोठं वळण मिळालं आहे. कोर्टाने या प्रकरणातील पाच अधिकाऱ्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. विदर्भातील शिक्षक घोटाळा दिवसेंदिवस नवे वळण घेत आहे. नागपूर जिल्ह्यातील या खळबळजनक प्रकरणात आता एक नवी माहिती समोर आली आहे. पाच प्रमुख आरोपींना कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वर्ष 2014 पासून सुरू असलेल्या या बोगस शिक्षक भरती … Continue reading Nagpur : शिक्षक घोटाळ्यात पाच अधिकाऱ्यांना अंतरिम जामीन