Bogus Teacher Fraud : गोंदियाच्या घोटाळेबाज गुरुजींना अटक

उपराजधानीत बनावट शिक्षकांचा भांडा फुटल्याने नवीन माहिती समोर येत आहे. बनावट कागदपत्रांमधील व्याकरणाच्या चुका पोलिसांच्या नजरेत येताच गोंदियातील बनावट शिक्षकाला अटक करण्यात आले. विदर्भाचे शैक्षणिक हृदय समजल्या जाणाऱ्या नागपुरात धक्कादायक शिक्षण घोटाळा उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. शालार्थ आयडीच्या नावाखाली तब्बल 580 बनावट शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात … Continue reading Bogus Teacher Fraud : गोंदियाच्या घोटाळेबाज गुरुजींना अटक