Kashmir Attack : कश्मीरमधील दहशतीच्या छायेत नागपूरचं कुटुंब

काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरचं वाघमारे कुटुंब श्रीनगरमध्ये अडकून पडलं आहे. हल्ल्याच्या काही दिवस आधीच त्यांनी तीच जागा पाहिल्याने कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काश्मीरच्या सौंदर्यानं भारावून गेलेलं नागपूरचं वाघमारे कुटुंब सध्या दहशतीच्या छायेखाली अडलं आहे. श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये सात सदस्यीय वाघमारे कुटुंब अडकून पडलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पहलगाममध्येही पर्यटन केलं … Continue reading Kashmir Attack : कश्मीरमधील दहशतीच्या छायेत नागपूरचं कुटुंब