Nitin Gadkari : मी मागे लागलो तर… केंद्रीय मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना इशारा

विदर्भातील मुसळधार पावसामुळे नागपूरसह अनेक जिल्हे जलमय होऊन प्रशासनाची तयारी उघडकीस आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आढावा बैठक घेतली. राज्यात मॉन्सूनची चाहूल लागताच पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या पहिल्याच सरींनी धुमाकूळ घातला. भंडारा, गोंदिया आणि नागपूरसारख्या भागांत मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हे अक्षरशः जलमय झाले. नागपूर महानगरपालिकेने आधीच … Continue reading Nitin Gadkari : मी मागे लागलो तर… केंद्रीय मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना इशारा