Nagpur : वार्षिक महापुराचा रिपीट टेलिकास्ट लवकरच

पावसाळा तोंडावर येऊनही नागपूर महापालिकेची पूर प्रतिबंधक कामे अद्याप अपूर्ण असून नागरिकांवर पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षात नागपूर शहर दोन वेळा भीषण पूरस्थितीचा सामना करून गेला. संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आणि नागरिकांच्या संसारावर आर्थिक टंचाईचे सावट पसरले. या नुकसानीच्या मोबदल्यात शासनाकडून दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली, मात्र तीही अनेकांसाठी पुरेशी … Continue reading Nagpur : वार्षिक महापुराचा रिपीट टेलिकास्ट लवकरच