Nagpur : सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघातच विकासकामांची लाजिरवाणी स्थिती

नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात बांधण्यात आलेला उड्डाणपूल पावसामुळे उद्घाटनाआधीच खचला आहे. या प्रकारामुळे बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागपूर जिल्ह्यातील विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील एक उड्डाणपूल उद्घाटनाआधीच खचल्यामुळे खळबळ उडाली आहे. कामठी ते न्यू … Continue reading Nagpur : सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघातच विकासकामांची लाजिरवाणी स्थिती