Nagpur : बाबासाहेबांचे संविधान पोहोचणार घरोघरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागपूरमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते घर घर संविधान मोहिमेचा शुभारंभ झाला. संपूर्ण देशात 14 एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपुरात घर घर संविधान अभियानाला एक ऐतिहासिक सुरुवात झाली आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देशिका नागपूर जिल्ह्यातील 10 लाख … Continue reading Nagpur : बाबासाहेबांचे संविधान पोहोचणार घरोघरी