Operation Sindoor : युद्धजन्य स्थितीत नागपूर मेडिकल सज्ज

भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर निर्णायक हल्ला करत देशभरात उच्चस्तरीय अलर्ट जारी केला आहे. या कारवाईत नागपूर शहर महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला असतानाच, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या रूपाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाला मुळासकट नष्ट करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे देशभरात राष्ट्रभक्तीची लाट उसळली आहे. … Continue reading Operation Sindoor : युद्धजन्य स्थितीत नागपूर मेडिकल सज्ज