देवाभाऊंच्या गावात बंद पडलेले दोन हजार डोळे सुरू होणार

नागपूर शहरातील दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडून होते. स्मार्ट सिटीमधील या गंभीर स्थितीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शहरात सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी तब्बल 3600 सीसीटीव्ही लावण्यात आले होते. मात्र यात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी तब्बल 2000 कॅमेरे बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. … Continue reading देवाभाऊंच्या गावात बंद पडलेले दोन हजार डोळे सुरू होणार