Vikas Thakre : उपराजधानीचा सत्यानाश पावसामुळे नाही तर नियोजनामुळे

राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र तुफान पावसाचा रौद्र रूप पाहायला मिळत आहे. विशेषतः मागील 24 तासांत नागपुरात झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. हा मुद्दा आता थेट विधिमंडळाच्या दारी पोहोचला आहे. राज्यात सध्या पावसाचा रौद्र रूप पाहायला मिळत आहे. विशेषतः विदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने लोकांना हैराण केले आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा … Continue reading Vikas Thakre : उपराजधानीचा सत्यानाश पावसामुळे नाही तर नियोजनामुळे