Jaydeep Kavade : युवा चेतना दिनाने पेटवली प्रबोधनाची मशाल
नागपूरच्या आनंदनगरात मंगळवारी ‘युवा चेतना दिन’ उत्सवाने सामाजिक समतेच्या संदेशाची गजर केला. जयदीप कवाडेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक जल्लोष घडवून रिपब्लिकन विचारांचा उज्ज्वल झेंडा फडकवला. नागपूरच्या आनंदनगरात एक चिरस्मरणीय सोहळा घडला. ज्याने सामाजिक समतेच्या ध्येयाला नवी चेतना मिळाली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांचा समुद्र लोटला, जणू अन्यायाविरुद्धच्या लढ्याची मशाल पेटली. पक्षाचे … Continue reading Jaydeep Kavade : युवा चेतना दिनाने पेटवली प्रबोधनाची मशाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed