Rahul Bondre : ज्ञानाच्या क्षेत्रात सूडबुद्धीचे राजकारण थांबवा

चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाला AICTE मंजुरी नंतरही महाराष्ट्र शासनाचा GR तीन महिन्यांनीही न मिळाल्याने नागपूर हायकोर्टाने राज्य सरकारला कठोर इशारा दिला. शिक्षण क्षेत्रातील सेवा आणि नवोन्मेषासाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक शाखेला AICTE दिल्लीकडून एप्रिल 2025 मध्येच 60 जागांची वाढीव मंजुरी मिळाली होती. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेला महाराष्ट्र शासनाचा GR तब्बल … Continue reading Rahul Bondre : ज्ञानाच्या क्षेत्रात सूडबुद्धीचे राजकारण थांबवा