Anil Deshmukh : भाजप नेते जाणूनबुजून धार्मिक भावना भडकवत आहेत

नागपुरात हिंदू-मुस्लिम वाद चिघळल्यानंतर एनसीपी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपवर धर्मवादाचा आरोप करत त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. महाराष्ट्राच्या उपराजधानीत औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून 17  मार्च रोजी रात्री मोठा तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरात हिंदू आणि मुस्लिम गटांमध्ये वाद उफाळून आल्याने परिस्थिती चिघळली. दोन्ही गट … Continue reading Anil Deshmukh : भाजप नेते जाणूनबुजून धार्मिक भावना भडकवत आहेत