Maharashtra : नागपुरात दंगलीनंतर पश्चिम विदर्भात पोलिसांचा हाय अलर्ट जारी

नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या हिंदू-मुस्लिम वादाने हिंसक वळण घेतले आहे. वाढत्या तणावामुळे पोलिसांनी संपूर्ण विदर्भ आणि मुंबईत हाय अलर्ट जारी केला आहे. नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या वादाने शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. महाल परिसरात हिंदू आणि मुस्लिम गटांमध्ये तणाव वाढल्याने मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला. दगडफेक, जाळपोळ आणि रस्त्यांवरील आंदोलनामुळे संपूर्ण परिसर अशांततेच्या विळख्यात सापडला आहे. … Continue reading Maharashtra : नागपुरात दंगलीनंतर पश्चिम विदर्भात पोलिसांचा हाय अलर्ट जारी