Suresh Bhoyar : मतदानात सर्वाधिक सहभाग बोगस मतदारांचा

संपूर्ण राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीवरील राहुल गांधींच्या आरोपांची चर्चा सुरू असतानाच, नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. सर्वच पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली असतानाच 2024 विधानसभा निवडणुकीतील अनियमिततांचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला … Continue reading Suresh Bhoyar : मतदानात सर्वाधिक सहभाग बोगस मतदारांचा