Nagpur : उपराजधानीत आघाडीचे गेले की बारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केले. नागपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीत वर्चस्व गाजवण्यासाठी पक्षांमध्ये हालचाली वेगवान झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आता थेट … Continue reading Nagpur : उपराजधानीत आघाडीचे गेले की बारा