Nitin Gadkari : महापालिका निवडणुकीत संघभूमीवर ‘कमळा’चं वर्चस्व अबाधित
राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली असतांना उपराजधानीत भाजपचा बालेकिल्ला अबाधित राहील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींची चाहूल लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले असून निवडणुकीच्या मैदानात सज्जतेने उतरायला सुरुवात केली आहे. विदर्भाच्या राजकारणात वर्चस्व गाजवणारा नागपूर जिल्हा या लढतीचं … Continue reading Nitin Gadkari : महापालिका निवडणुकीत संघभूमीवर ‘कमळा’चं वर्चस्व अबाधित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed