Nagpur : वीजपुरवठा समस्यांवर मात करण्यासाठी नवीन ‘व्हाट्सअप’ यंत्रणा

विदर्भात अवकाळी पावसामुळे सतत ठप्प होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर नागपूर महावितरण विभागाकडून ठोस उपक्रम राबविल्या जात आहे. विदर्भात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या उंचीवर पोहोचले असताना, अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. या अनपेक्षित पावसामुळे सामान्य नागरिकांमध्ये गंभीर त्रास निर्माण झाला … Continue reading Nagpur : वीजपुरवठा समस्यांवर मात करण्यासाठी नवीन ‘व्हाट्सअप’ यंत्रणा