Marbat Festival : नागपूरात ट्रम्पपासून पहलगामपर्यंत, बडग्यांचा सामाजिक प्रहार

नागपूरचा मारबत महोत्सव यंदा केवळ पारंपरिक उत्सव नाही तर महागाई, दहशतवाद, स्मार्ट मीटर, व्यसनाधीनता यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारा व्यंगात्मक कार्यक्रम ठरणार आहे. देशाच्या हृदयस्थानी वसलेले नागपूर शहर, ज्याला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण करत आले आहे. नागपूरची भाषा, त्याची संस्कृती, येथील लोकांची सजीवता आणि शहरातील उत्सवांची वैविध्यपूर्णता हीच शहराची … Continue reading Marbat Festival : नागपूरात ट्रम्पपासून पहलगामपर्यंत, बडग्यांचा सामाजिक प्रहार