Nagpur Marbat Festival : पोलीस आयुक्तांनाही आवरला नाही फोटोग्राफीचा मोह
नागपूरच्या बडग्या मारबत मिरवणुकीत पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थापन करत सणाचे आयोजन यशस्वी केले. संत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरने शनिवारी (23 ऑगस्ट 2025 रोजी) आपला 145 वर्षांचा ऐतिहासिक वारसा साजरा केला. बडग्या मारबत मिरवणुकीने शहराला उत्साहाच्या रंगात रंगवले. नेहरू पुतळ्यापासून काळी मारबत आणि बुधवारी जागनाथपासून पिवळी मारबत मिरवणुकीने नागपूरच्या रस्त्यांवर … Continue reading Nagpur Marbat Festival : पोलीस आयुक्तांनाही आवरला नाही फोटोग्राफीचा मोह
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed