Nagpur Riots : शांततेच्या शहरात पेटला नियोजित दंग्याचा वणवा

17 मार्च रोजी नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेली दंगल ही पूर्वनियोजित होती. असा निष्कर्ष भारतीय विचार मंचच्या तथ्य संशोधन समितीने काढला आहे. 17 मार्चच्या रात्री शांत आणि संयमी नागपूर शहर एका भयंकर अशांततेच्या गर्तेत अडकले. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच हिंसक दंगलीत रूपांतरित झाला. नागपूरच्या महाल परिसरात अचानक दगडफेक, जाळपोळ, सार्वजनिक … Continue reading Nagpur Riots : शांततेच्या शहरात पेटला नियोजित दंग्याचा वणवा