Prakash Ambedkar : नागनाथ-सापनाथ अखेर एकत्र

नागपूर जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत एक राजकीय चमत्कार घडला. जिथे कट्टर शत्रू समजले जाणारे भाजप आणि काँग्रेस यांनी हात मिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसला मैदानात धूळ चारली. नागपूर जिल्ह्यात सध्या एका अनोख्या राजकीय मैत्रीची जोरदार चर्चा आहे. पारंपरिक कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसने नागपूर येथे मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत हातमिळवणी करत, एकत्रित विजय … Continue reading Prakash Ambedkar : नागनाथ-सापनाथ अखेर एकत्र