Meditrina Hospital : नागपूरमध्ये वैद्यकीय विश्वाला धक्का

नागपूरच्या मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये उघडकीस आलेला आर्थिक गैरव्यवहार गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. डॉ. समीर पालतेवार आणि इतरांसह 16.83 कोटींच्या घोटाळ्याचा तपास सुरू आहे. नागपूरच्या रामदासपेठेत, जिथे मेडिट्रिना हॉस्पिटलच्या भिंती रुग्णांच्या आशांना आधार देतात, तिथे एका काळोख्या सत्याने विश्वासाच्या पायावर कुर्‍हाड मारली आहे. डॉ. समीर पालतेवार, ज्यांनी या वैद्यकीय मंदिराची स्थापना केली. त्यांच्या कृतींनी हॉस्पिटलच्या पवित्रतेवर … Continue reading Meditrina Hospital : नागपूरमध्ये वैद्यकीय विश्वाला धक्का