Nagpur : मेट्रोच्या विस्ताराने शहराला मिळणार गतिमान जीवनशैली
नागपूर मेट्रोच्या टप्पा-II विस्ताराने शहराच्या विकास प्रवासात नवा टप्पा सुरू केला आहे. ऑरेंज लाईनवरील पहिल्या स्पॅनच्या लाँचिंगने नागपूरच्या सार्वजनिक वाहतुकीत क्रांती घडविण्याचा मार्ग अधिक वेगाने खुला झाला आहे. नागपूर शहरातील मेट्रो प्रकल्पाने विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाची झेप घेतली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने नागपूर मेट्रोच्या टप्पा-II विस्तारातील कामकाजाला गती मिळाली आहे. या … Continue reading Nagpur : मेट्रोच्या विस्ताराने शहराला मिळणार गतिमान जीवनशैली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed