Nagpur : मेट्रोच्या नव्या मार्गावर पाय ठोकले प्रगतीचे

नागपूर मेट्रो फेज-1 नंतर आता मेट्रोच्या फेज-2 प्रकल्पाला विस्तार मिळाला आहे. प्रकल्पातील काही स्थानकांवरील पायलिंग काम पूर्ण झाले आहे. या विस्तारामुळे नागपूर शहर व उपनगरांमध्ये प्रवास सोपा, जलद आणि शाश्वत होईल. नागपूरकरांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. नागपूर महा मेट्रो प्रकल्पाच्या फेज-2 मध्ये आता नवा टप्पा गाठला आहे. 2019 मध्ये मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा … Continue reading Nagpur : मेट्रोच्या नव्या मार्गावर पाय ठोकले प्रगतीचे