Nagpur : ना हिंदी, ना मराठी, पण मेट्रो धावली चिमुकल्यासाठी

अनोळखी शहर, अनोळखी भाषा. एक बंगाली मुलगा नागपूर मेट्रो स्थानकावर एकटाच हरवलेला. पण मेट्रोच्या सहृदय कर्मचाऱ्यांनी माणुसकीचा हात देत त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा दिलं आशेचं हसू. जीवनात काही क्षण असे असतात, जे केवळ नियोजन नव्हे तर माणुसकीचा खरा अर्थ शिकवून जातात. नागपूर मेट्रोच्या एका छोट्याशा कोपऱ्यात, एक 14 वर्षांचा बंगाली भाषिक मुलगा वाट चुकलेला, घाबरलेला आणि … Continue reading Nagpur : ना हिंदी, ना मराठी, पण मेट्रो धावली चिमुकल्यासाठी