Nagpur : मेट्रो स्टेशनला आग, नागरिकांची धडपड
नागपूरच्या राहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाला शुक्रवारी सकाळी आग लागली. या घटनेमुळे मेट्रो सेवा काही वेळासाठी बंद झाली आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. नागपूर शहरासाठी अभिमानाचा विषय ठरलेल्या मेट्रो प्रकल्पाला शुक्रवारी सकाळी मोठा धक्का बसला. वर्धा मार्गावरील राहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. महामेट्रोकडून सुरक्षिततेचे शंभर टक्के दावे केले जात आहेत. या घटनेने … Continue reading Nagpur : मेट्रो स्टेशनला आग, नागरिकांची धडपड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed