Parinay Fuke : पोलिस पाटलांच्या संघर्षात भाजप पाठीशी

नागपूर येथे झालेल्या पोलिस पाटील मार्गदर्शन मेळाव्यात भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी उपस्थिती लावून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमात त्यांनी मानधन, वयोमर्यादा आणि प्रशिक्षणासंदर्भात आश्वासक भूमिका मांडली. संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील पोलिस पाटलांसाठी आयोजित मार्गदर्शन मेळावा हा केवळ एक शिबिर नव्हता, तर पोलिस पाटलांच्या संघर्षाचे, त्यागाचे आणि अधिकारासाठी चाललेल्या लढ्याचे प्रतिबिंब होता. … Continue reading Parinay Fuke : पोलिस पाटलांच्या संघर्षात भाजप पाठीशी