Nagpur : मोदींच्या व्हिजनला नागपूरचा प्रतिसाद, वन नेशन, वन कार्ड प्रत्यक्षात

नागपूरकरांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक स्मार्ट आणि सुलभ बनवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने ‘नेशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ लाँच केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “वन नेशन, वन कार्ड” या उपक्रमाचा भाग असलेले हे कार्ड आता ‘आपली बस’ सेवेमध्ये वापरता येणार आहे. नागपूर शहरातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि स्वागतार्ह बातमी आहे. आता नागपूरमध्ये प्रवास अधिक सोयीचा, जलद आणि डिजिटल होणार … Continue reading Nagpur : मोदींच्या व्हिजनला नागपूरचा प्रतिसाद, वन नेशन, वन कार्ड प्रत्यक्षात