Nagpur : आरबीआयच्या आक्षेपामुळे महापालिका निवृत्ती वेतन संकटात

मंगळवारपासून जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे. 1 जुलै 2025 पासून देशभर अनेक महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत. या बदलांचा थेट परिणाम नागपूर महानगरपालिकेवरही दिसून येत आहे. जून महिना नुकताच संपलेला आहे. मात्र जुलैच्या सुरुवातीस नागरिकांसाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियम आणि धोरणांमध्ये बदल होत असतो, पण … Continue reading Nagpur : आरबीआयच्या आक्षेपामुळे महापालिका निवृत्ती वेतन संकटात