Nagpur : उपराजधानीच्या ग्रीन इमारतींना करसवलतीचा हिरवा सिग्नल

नागपूर महानगरपालिकेच्या 2025-26 अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात हरित इमारतींना खास सवलत आहे. प्रदूषण आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी नागपूर महानगरपालिका नव्या ध्येयाने पुढे आली आहे. भारतीय हरित भवन परिषद (IGBC) प्रमाणित इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी आता महानगरपालिकेने मालमत्ता करात 20 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबत … Continue reading Nagpur : उपराजधानीच्या ग्रीन इमारतींना करसवलतीचा हिरवा सिग्नल