महापालिकेचे Parking बनले नागरिकांच्या लुटीचे ठिकाण

नागपूर महानगरपालिकेने शहरभर 42 पार्किंग स्पॉट्स तयार केले आहेत. परंतु या पार्किंग स्पॉट्सवर वाहनांची सुरक्षा नसल्यानं नागरिकांना जास्त शुल्क भरावं लागते. नागपूर शहरात पार्किंगची विक्रमी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढत असतानाही महापालिकेने पार्किंगची व्यवस्था पुरेशी करण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही. महापालिकेने 42 ठिकाणी पार्किंगसाठी जागा आरक्षित केली आहे. तरीही … Continue reading महापालिकेचे Parking बनले नागरिकांच्या लुटीचे ठिकाण