NMC : नागपूरचं शहरसौंदर्य बोलकं झालंय

नागपूर महापालिकेने उड्डाणपूलाखालील जागांमध्ये बास्केटबॉल कोर्ट, ग्रीन जिम आणि स्केटिंग रिंग विकसित करून शहराच्या सौंदर्यात भर घातली आहे. नागपूर हे केवळ संत्र्यांचं शहर नाही, तर आता क्रीडा-संस्कृतीचा नवा श्वास घेणारी सृजनशील नगरी म्हणूनही नावारूपाला येत आहे. नागपूर महानगरपालिकेने शहरातील उड्डाणपूलाखालील मृत जागांमध्ये नवजीवन ओतण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. या जागा पूर्वी ओसाड, उपेक्षित आणि दुर्लक्षित … Continue reading NMC : नागपूरचं शहरसौंदर्य बोलकं झालंय