Nagpur Municipal Corporation : अग्निशमन महाविद्यालयाची जमीन मुक्त

नागपूरच्या राजनगर झोपडपट्टीतील अतिक्रमण हटवण्यासाठी मनपाने कारवाई केली. या कारवाईत 50 अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या. नागपूर शहरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी गुरुवारी मनपाने पुन्हा एकदा राजनगर झोपडपट्टीवर कारवाईचा बडगा उगारला. सकाळी सहालाच अतिक्रमण विभागाचा ताफा दाखल होताच झोपड्यांचे अस्तित्वच पुसून टाकण्यात आले. तब्बल 50 झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात आले. मागील आठवड्यात अर्धवट राहिलेल्या … Continue reading Nagpur Municipal Corporation : अग्निशमन महाविद्यालयाची जमीन मुक्त