NMC Election : गणेशोत्सवाआधी वॉर्डनाट्य, दिवाळीनंतर मतनाट्य

नागपुर महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यावर आहे. प्रभाग परिसीमन प्रक्रिया 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची अखेरच्या अखेर सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकींच्या तयारीला गती दिली आहे. संपूर्ण राज्यभर राजकीय हालचालींना बळ मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली या निवडणूक आता … Continue reading NMC Election : गणेशोत्सवाआधी वॉर्डनाट्य, दिवाळीनंतर मतनाट्य