Vikas Thakre : नागपुरात सरकारी जमिनींचा खुलेआम सौदा
नागपुरात सरकारी जमिनींची लूट सुरू आहे. मनपा आणि एनआयटीच्या आशिर्वादाने बिल्डर मोकाट सुटले आहेत. गरीबांना हक्काच्या जमिनींसाठी संघर्ष करावा लागत असताना, प्रभावशाली लोक अनधिकृतरीत्या सरकारी मालमत्ता बळकावत आहेत. नागपुरातील सरकारी जमिनींवर अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) यांच्यावर थेट आरोप केले. बिल्डर … Continue reading Vikas Thakre : नागपुरात सरकारी जमिनींचा खुलेआम सौदा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed