महापालिकेचे डिजिटल बदल: E-tendering मुळे खर्च होणार कमी
महापालिकेच्या निधीचा कार्यक्षमतेने उपयोग करून अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेत विकासकामांसाठी ई-निविदा प्रक्रियेचा निर्णय घेतला गेल्यानंतर अनेक वादळं निर्माण झाली आहेत. आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा निर्णय घेतला आहे. महापालिकेची आर्थिक बचत आणि पारदर्शकता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, या निर्णयामुळे काही ठिकाणी राजकीय तसेच … Continue reading महापालिकेचे डिजिटल बदल: E-tendering मुळे खर्च होणार कमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed