Nagpur Roads : आता पावसाचे पाणी रस्ते जिरवणार जमिनीत
नागपूर महानगरपालिकेने ऐतिहासिक पाऊल उचलत सिमेंट रस्त्यांसोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीचा समावेश करून पर्यावरणपूरक विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या दूरदृष्टीमुळे शहराच्या भूजल पातळीला चालना मिळणार आहे.नागपूरचा विकास आणखी शाश्वत आणि स्मार्ट होणार आहे. नागपूर महानगरपालिकेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलत राज्यातील पहिली अशी महानगरपालिका होण्याचा मान मिळवला आहे, … Continue reading Nagpur Roads : आता पावसाचे पाणी रस्ते जिरवणार जमिनीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed