नागपूर विकासकामांना निधीचा ब्रेक: NMC आर्थिक अडचणीत

नागपूर महानगरपालिकेने शहराच्या विकासकामांसाठी राज्य सरकारकडे त्वरित 683 कोटी रुपयांची मागणी केली आहे. महानगरपालिकेला अनेक तक्रारी करूनही त्यावर आतापर्यंत एकही उपाययोजना झालेली नाही. महापालिकेला जरी निधी मिळाला, तरी नागपूर शहराचे काम अद्यापही अपूर्ण आहेत. नागपूर शहरात अनेक ठिकाणी खोदकाम सुरु आहेत. खोदून ठेवलेले खड्डे जस्याचं तसे पडले आहे. तरीही पालिकेला निधीच गरज भासत आहे. शहराच्या … Continue reading नागपूर विकासकामांना निधीचा ब्रेक: NMC आर्थिक अडचणीत