Nagpur Political Battle : शहरात चार लाख नव्या मतदारांची एण्ट्री

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वॉर्डात मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहे. सरकारनेही याला प्रतिसाद देत तयारीच्या बटनावर बोट ठेवले … Continue reading Nagpur Political Battle : शहरात चार लाख नव्या मतदारांची एण्ट्री