Nagpur : बैलेट पेपरची मागणी गगनाला भिडली

नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची मागणी पुन्हा एकदा जोमाने पुढे आली आहे. शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या मागणीसाठी समिती स्थापन केली आहे. आगामी नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. निवडणुकीच्या तयारीला सुरुवात होताच, बैलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घेण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. नागपूर … Continue reading Nagpur : बैलेट पेपरची मागणी गगनाला भिडली